M
Manav Yadav
humor · mixed · humor
😜😜😜😜😜😜😜 मुंबईकर मुलगी:- Excuse me सांगली ची मुलगी :- सरकता का please . सोलापुरकर मुलगी :- सरकता का जरा . सातारकर मुलगी:- सरक ना भावा.. . आणि सगळ्यात Top कोकणी मुलगी :- रस्त्याचो सातबारो काय तूझ्य़ा बापाशीच्या नावार आसा काय.....🙅 चल बाजूक . 😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜 *only* *कोकणी......* 😂😂😂😂लय भारी🤪😆😆😆
215 likes
78 shares