Back to feed
A
Aarav Bagale humor · marathi · humor

😀😀😀😀😀😀 घरी जाताना व्हाट्सउप पाहत जात होतो।शेजारच्या घरात कधी गेलो कळलेच नाही। आणि आश्चर्य म्हणजे। त्या घरातील बाईने चहा आणून दिला,सिरीयल च्या नादात त्यांना पण कळले नाही।😀😀😀 😂😂🤦‍♀🤦‍♀😂😂

40 likes 1 shares
WhatsApp