Back to feed
V
Vanya Patel humor · hindi · humor

😁😅😁😅😁😅😁😅😁😅 😁😅😁😅😁😅😁😅😁😅 *कामवाली :* मला 10 दिवस सुट्टी हवीए... *मालकीण :* अशी कशी तुला 10 दिवस रजा देऊ? मग साहेबाचं जेवण कोण 🍛 बनवेल, त्यांचे कपङे कोण धुवेल, 👔 त्यांचं बाकी सगळं काम कोण करेल? *कामवाली :* तुम्ही म्हणत असाल तर साहेबांना सोबत घेऊन जाऊ का? 😂😂😂 😁😅😁😅😁😅😁😅😁😅

256 likes 83 shares
WhatsApp