K
Kabir Reddy
Good_Morning · Marathi · Life
╭══════════════╮ 💐 💐‼ *चांगला विचार* ‼💐💐 ╰══════════════╯ *समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजुन घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो..!!!* 💐💐🙏🏻 *Good morning*🙏💐💐
41 likes
50 shares