Back to feed
D
Dhruv Iyer humor · mixed · humor

😜😜😝 पहिला मित्र:- हाय गाईज, काय काय लागतं रे Exam च्या Hall Ticket साठी? एक फोटोच ना, कि आणखी काही? . . दुसरा मिञ:- दोन वाटी तांदूळ, एक वाटी खोबरं आणि हळद-कुंकू, एक ब्लाउज पीस पण घे! मँडम ची ओटी भरुन जाऊ जाता जाता....! 😝😝😝😆😆😆😆😂😂

259 likes 78 shares
WhatsApp