S
Saanvi Bhat
humor · hindi · humor
🤣😛🤣😛🤣😛🤣😛🤣 डॉक्टरने पेशंटला रोज 5 किलोमीटर 🚶♂🚶♂🚶♂चालायला सांगितले. सहा महिन्याने पेशंटने डॉक्टरांना फोन केला 📞 आणि सांगितले ; मुंबईला पोहोचलोय, 😔😔थांबू की पुढे चालू गुजरात पर्यंत.😇 😛🤣😛🤣😛🤣😛🤣😛
254 likes
75 shares