Back to feed
A
Aadhya Singh Good_Morning · Marathi · Life

✍🏻🍁✍🏻🍁✍🏻🍁✍🏻🍁 _*रोज सकाळी परमेश्वर या पृथ्वीवर सुख -दुःखाची नाणी फेकत असतो.*_ _*ज्याच्या हाती सुखाची नाणी पडतात, तो सुखाचा व्यापार करतो,*_ _*पण दुःखाची नाणी हाती पडूनही जो सुखाचा व्यापार करतो,*_ _*त्यालाच जीवन जगणे म्हणतात..!*_ _*सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा !!!!*_ 🌼😊 _*शुभ प्रभात*_😊🌼

213 likes 25 shares
WhatsApp