Back to feed
A
Anaya Sharma Good_Morning · Marathi · Life

✍🏻🍁✍🏻🍁✍🏻🍁✍🏻🍁 _*रोज सकाळी परमेश्वर या पृथ्वीवर सुख -दुःखाची नाणी फेकत असतो.*_ _*ज्याच्या हाती सुखाची नाणी पडतात, तो सुखाचा व्यापार करतो,*_ _*पण दुःखाची नाणी हाती पडूनही जो सुखाचा व्यापार करतो,*_ _*त्यालाच जीवन जगणे म्हणतात..!*_ _*सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा !!!!*_ 🌼😊 _*शिव सकाळ*_😊🌼 🌻🌿🌿🌿🌿🌿🌿🌻

132 likes 46 shares
WhatsApp