Back to feed
I
Ishaan Singh humor · mixed · humor

😜😜😜😜 1 मुलगा exam ला जातो...... Classroom मध्ये आल्यावर फुल tension मध्ये असतो.. Madam त्याला खूप प्रश्न विचारत असतात.... ... "बाळा" काय problem आहे का? Hall ticket? Pen? Pencil? काही घरी राहिले का.......???? मुलगा: 😡😡😡😡😡 "ये बाई जरा गप की....!!" इथ "Paper" ईतिहासाचा आणि "Copya" भुगोलाच्या आणल्यात.... 😁😁 😂😂😜😜😂😂😜😂😂

73 likes 63 shares
WhatsApp