Back to feed
A
Asha Reddy humor · mixed · humor

😂😂😜😜😜😜😜😜😜 attitude बघा.. एका मंदिरा समो एक गाय , एक म्हैस आणि एक रेडा चरत होते .. .. 🐄🐃🐃 मंदिरा मधुन बाहेर येणारे काही लोक गाईला हात लावून नमस्कार करून पुढे जात होते .... . ते पाहून म्हैस रेड्याला म्हणाली, गाईला सगळे हात लावतात पण मला का रे कोणी हात लावत नाही ..???? . . रेडा म्हणाला :-ओऽऽऽऽ मॅडम.... . . तुमचा हिरो इथे असताना तुम्हाला हात लावायची हिम्मत आहे का कोणाच्यात..?? 😜😜😍😍😛😛 "जीवनात खूप हसा, 🙏🏻😜🙏🏻 😝😝😝😝😝😝😝😝😝

198 likes 57 shares
WhatsApp