Back to feed
K
Kiara Reddy humor · marathi · humor

😘😘😘😘 बायको आकाशात चांदणी बघून म्हणते अशी कोणती चीज आहे जी तुम्ही रोज बघू शकता पण आणू शकत नाही? नवरा : शेजारीण ! 😂😂😂😂

170 likes 65 shares
WhatsApp