R
Reyansh Reddy
humor · marathi · humor
🤣🤣😂🤣😂😂😂😂😂 एका ट्राफीक सिग्नल वर एका भिकाऱ्या ला पाहुन मानुस बोलला..." तुला कुठ तरी पाहील आहे... भिकारी खुप हसला..... . . . . . .खुप हसला.... . . . . ..आणि म्हणाला " साहेब....आपण फेसबुक वर फ्रेंड आहोत.. 😂😂😂😂😂😁😂😁
32 likes
8 shares