V
Vivaan Kulkarni
Good_Morning · Marathi · Life
🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 *आयुष्याची ही गणितं खरंतर बोटांवर सोडवण्याइतकी सोप्पी आहेत* *पण भीतीचे आकडे, समाजाची काळजी आणि सुखाची ओढ, अख्खा हिशोब चुकवते !* 🌹 *शुभ सकाळ* 🌹 🍃🍂🍃🍂🍃🍂🍃
160 likes
33 shares