Back to feed
J
Jiya Kumar Good_Morning · Marathi · Life

🌺☘🌺☘🌺☘🌺☘🌺☘🌺 *इच्छा ही अशी* *विचित्र गोष्ट आहे,* *पूर्ण झाली नाही तर* *क्रोध वाढतो.* *आणि* *पूर्ण झाली तर* *लोभ वाढतो.* *म्हणून* *फुल बनुन हसत राहणे हेच जीवन* *आहे.* *हसता हसता दु:ख विसरून* *जाणे हेच जीवन आहे.* *भेटुन तर* *सर्वजण आंनदी होतात.* *पण न भेटता नाती जपणं हेच खर जीवन आहे...* 🌞 🌺👏 *शुभ सकाळ* 👏🌺🌞 ☘✍🏻☘✍🏻☘✍🏻☘✍🏻

199 likes 41 shares
WhatsApp