A
Atharv Singh
humor · hindi · humor
😝😝😝😝😝😝 😋चोर पकडण्याची मशीन बनवण्यात आली..😝 . . . 😝अमेरिकेमध्ये या मशीनने 1 दिवसात 13 चोर पकडले😂 . . 😝जपान मध्ये 9 तासांत 30 चोर पकडले गेले.😂 . . . . 👌मशीन इंडिया मध्ये आणली.😂 . . 😝2 तासात मशिनच चोरीला गेली..😝 😜😂😝😝😝 😂😂😂😂😂😂😂
196 likes
21 shares