Back to feed
A
Anika Mishra Good_Morning · Marathi · Life

🌱🌱🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌴🌴🌴 *""सुंदर सुविचार""* सोन्यात जेव्हा *"हिरा"* जडवला जातो तेव्हा तो दागिना सोन्याचा नाही तर हिऱ्याचा बोलला जातो, तसंच देह हा सुद्धा माणसाचा *"सोनं"* आहे, आणि *"कर्म"* हा हिरा आहे, हिऱ्यामुळे जसं सोन्याचं मूल्य वाढतं, तसंच चांगल्या कर्मामुळेच देहाचं मूल्य हि वाढतं.....! *"" शुभ सकाळ ""* 🙏🏾🙏🏾 🌴🌱🌿🌴🌱🌿🌴🌱🌿

71 likes 33 shares
WhatsApp