K
Kavya Yadav
Good_Morning · Marathi · Life
📩📩📩📩📩📩📩📩📩📩📩 ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाचा द्वेष असावा, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, ना कुणाला कमी लेखण्याची गुर्मी असावी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी...!! 🌹🌞शुभ सकाळ 🌞🌹 📩📩📩📩📩📩📩📩📩📩📩 🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱 पद,प्रतिष्ठा आणि धनाशी जोडलेली माणसे नेहमी तुमच्या "पुढ्यात" उभी राहतील, पण......जी माणसे तुमची वाणी, विचार आणि आचरणाशी जोडलेली असतील ती सदैव "तुमच्या" पाठीशी उभी असतील. 💝 शुभ सकाळ💝 आपला दिवस आनंदी जाओ. 🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱l
51 likes
4 shares