Back to feed
N
Nisha Bhat humor · mixed · humor

*** फ़्रुटी मध्ये कीडे 🕷🕷 KFC मध्ये उंदीर 🐀 कोलड्रींक मध्ये साप मैगी मध्ये शीसे कॅटबरित आळ्या साला..... दारू शिवाय कशावर भरोसाच राहिला नाही... मौसम मस्ताना .... भावानो फोन करा बसताना.! 🍻🍻🍻🍻 😝😝😆😝😝😜😆 टिप : मि पित नाही फक्त चकना खाईन.....

146 likes 21 shares
WhatsApp