A
Atharv Bose
Good_Morning · Marathi · Life
✍🏻 पावसाच्या थेंबाने धरती सुंगधी होते आणि सुखावते! चांगल्या माणसांच्या सानिध्याने जीवन आनंदी होते आणि नाते घट्ट होते ! म्हणून तुमच्या सारखी चांगली माणसे भेटणे म्हणजे भाग्यच असते ! तुमचे प्रेम आपुलकी जीव्हाळा असाच राहो हीच प्रार्थना ! 🎄 *शुभ सकाळ*🎄
49 likes
87 shares