Back to feed
V
Vihaan Reddy Good_Morning · Marathi · Good_Morning

☘✍🏻☘✍🏻☘✍🏻☘✍🏻 *जिवन म्हणजे काय?* *कधी स्वत:लाच फोन लावुन बघा* *लागणार नाही तो व्यस्त दाखवेल* *जगात आपल्याकडे सगऴ्यांसाठी वेऴ आहे पण* *स्वत:साठी मात्र आपण व्यस्त आहोत..* *☘✍🏻शुभ सकाळ ✍🏻☘*

29 likes 60 shares
WhatsApp