S
Sahil Chauhan
humor · hindi · humor
😜😜😜 काही बायाकांची सारखी तक्रार असते, "अर्धच डोसकं दुखतया" * * * * * * * 😲 आता ह्यांना कोण सांगणार की, जेवढं हाय तेवढंच दुखणार नव्हं. 😀😀😀😀 कळलं तर कळवा म्होरं......
68 likes
85 shares