Back to feed
J
Jiya Malhotra Good_Morning · Marathi · Life

✍🏻 चांगल्या माणसांची संगत आणि यशस्वी व्यक्तींचे मार्गदर्शन आपल्या जीवनात निश्चितच प्रेरणादायी बदल घडवू शकते, म्हणूनच जीवनात जर चांगली आणि यशस्वी माणसे भेटली तर त्यांच्याशी जरूर मैत्री करावी, *कारण कधीही quantity पेक्षा quality खूप महत्वाची असते* Ⓜ *शुभ सकाळ* Ⓜ

193 likes 19 shares
WhatsApp