Back to feed
N
Nisha Bagale Good_Morning · Marathi · Life

🌾🌿🍃🌾🌿🍃🌾🌿🍃🌾🌿 *_काही शब्द असतातचं असे की ते नेहमीचं ऐकावे_* *_असचं वाटतं_* *_काही नाती असतातचं एवढी गोड_* *_की ती कधी संपूचं नये असचं वाटतं_*.. *_आणि_*.. *_काही_* *_माणसं असतातचं एवढी "आपली" की ती नेहमी_* *_आपलीचं असावीत असचं वाटतं_* 🙏शुभ सकाळ 🙏 🌼🌼🌸🌸🌹🌹🌸🌸🌼🌼

239 likes 9 shares
WhatsApp