Back to feed
R
Riya Mehta humor · marathi · humor

❀❀❀ धाडसाचा कहर.... बायको: मी कशी दिसतेय? आत्ताच ब्युटी पार्लरला जाऊन आल्येय. नवरा शांतपणे: मग काय, बंद होत का? ❀❀❀

231 likes 61 shares
WhatsApp