D
Dhruv Pawar
love · marathi · romantic
💞🌿💞🌿💞🌿💞🌿💞🌿💞🌿💞 🌞🌺🌻🌻🌺🌞 *💐कोणी तुमचा सन्मान करो अथवा ना करो* *तुम्ही तुमचे कर्तव्य करीत चांगले काम करत रहा* *नेहमी लक्षात ठेवा...* *करोडो लोक झोपेत असतात म्हणुन* *सुर्य आपला विचार कधीही बदलत नाही.* *सुर्योदय हा होतोच...* 🌞🌺🌻🌻🌺🌞 💞🌿💞🌿💞🌿💞🌿💞🌿💞🌿💞 ☕🌹* 🌹☕
140 likes
76 shares