😂😂😂😁😁😁😁😂😂😂 हया जोकला तोडच नाही.... पाटलाने रेडिओ मिरचीला फोन लावला - हेल्लो सर... हे रेडिओ स्टेशन आहे का..? RJ: हो.. काय मेसेज आहे तुमचा...? पाटील: माझा आवाज पुर्ण शहर ऐकत आहे का..? R.J: हो... बोला तुम्ही... पाटील : म्हणजे माझा गडी जो शेतात रेडिओ एेकत आहे .. त्याला पण ऐकु येत असेल का..? R.J ( रागाने ) : हो सर हो.. तुम्ही बोला... पाटील: हेलो tukya , जर तु माझा आवाज ऐकत असशील तर .... . . लवकर मोटर चालु कर .! . . मी खालच्या वावरात संडासला बसलोय पाणी सांडलय...!! आणी तुझा फोन स्विच आँफ्फ हाय...!!! 😝😜😜😜😜 😝😝😝😝😜😝😝😝
142 likes
83 shares