S
Saanvi Pawar
humor · marathi · humor
😆😆😆😆😆😆😆😆 मुलगा :- मला लग्न करायचे नाही, मला सगळ्या बायकांची भीती वाटते. ::: :: : बाप :- लग्न कर... नंतर एकाच बाईची भीती वाटेल... बाकीच्या चांगल्या वाटतील. 😜 😂😂 😂😂 😂😂 😂😂 😂
115 likes
58 shares