N
Navya Chauhan
Good_Morning · Marathi · Life
✍✍ *विचारपूष्प* खुप काही *अपेक्षा* करावी आणि *सत्य* काही तरी *वेगळच* असावं असे, काही *प्रसंग* प्रत्येकाच्या *आयुष्यात* येतात.... कोणतीही *अपेक्षा* न करता मिळणारी *गोष्ट* जी *सुख* देऊन जाते त्याला *तोड़* नसते.... कारण *मुद्दाम* लावलेल्या एयर *कंडीशन* पेक्षा अचानक *अंगावरुण* गेलेली *गार* वाऱ्याची *झुळूक* जास्त *सुख* देऊन जाते..... *💞💞शुभ सकाळ 💞💞*
224 likes
22 shares