Back to feed
A
Aadhya Patel humor · hindi · humor

😛😛😛😀😀 एकदा प्रयत्न करा.... लग्नाच्या नंतर जी हळद खेळुन झाल्यावर अंघोळीच्या वेळेस जी पिच्कारी करतोना एकमेकांच्या अंगावर.... तीच चार - पाच वर्षानंतर खेळुन दीखवावी.... 😜😜😛😛😝😝 बादलीत बुडवुन हानीन बायकाे... 😜😜😛😛😝😝

122 likes 44 shares
WhatsApp