Back to feed
K
Kunal Deshmukh Good_Morning · Marathi · Life

✍🏻 फणसाची *चव* आणि *रूप* यातला *फरक* खाणार्‍याला कळतो. माणसांची *पारख* ही त्यांच्या *रूपावरून* करू नका, खरा महत्वाचा असतो तो त्यांचा *स्वभाव*. *आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत-नकळत काही तरी शिकवून जाते* ☘ *सुप्रभात* ☘

55 likes 19 shares
WhatsApp