A
Atharv Verma
humor · marathi · humor
😳😳😳😳😳 एक गोष्ट माझ्या लक्षात येत नाही की, दारूच्या दुकानाचे *वास्तुशास्त्र* कोण करत असेल??? नाल्याजवळ असो... दक्षिण दिशेला तोंड असो... समोर खड्डा ,झाड किवा... लाइटचा ट्रांसफार्मर असो... किंवा आणखी काही *वास्तुदोष* असो... दुकानात गर्दी नेहमीच असते... 😝😝😝😝😝😝 पोस्ट कॉमेडी आहे पण विचार करण्यासारखी आहे..
136 likes
87 shares