J
Jiya Chauhan
humor · mixed · humor
🚌 🚌 🚌 🚌 🚌 🚌 🚌 🚌🚌 *पुणेरी* 👩🏻👨🏻 नवरा-बायको बसमध्ये चढतात.. *बायको* 👩🏻 - कंडक्टर साहेब, दीड तिकीट द्या.. *कंडक्टर* 🤔 - दीड कसं काय ..? *बायको* 👩🏻 - माझं एक फुल अन् हे हाफ मॅड असल्यानं याचं अर्ध .. *कंडक्टर* 👮🏻 - तरीसुद्धा तुम्हाला दोन फुल तिकीटं घ्यावीच लागत्याल.... *बायको* 👩🏻 - का ? *कंडक्टर* 👮🏻 - तुमचा नवरा हाफ मॅड म्हणून "अर्ध" , अन् तुम्ही "दीड शहाण्या" असे दोन फुल. पहिल्यांदा कोणी *पुणेकरांवर भारी पडला कारण......* . . . . . . कंडक्टर *सोलापूर * डेपोचा होता... 😆😆😝😝😁😁😜😜😄😄😂😂😂😂😂😂😂😂 *👉🏻💪🏻👊🏻 MH 13👊🏻💪🏻👈🏻* *💪🏻 सोलापूरचा नाद खुळा👊🏻*
5 likes
23 shares