A
Anaya Bhat
humor · hindi · humor
😂😂😂😂 ।आजचा खास उखाणा। रस्त्यातुन जात होत्या दोन सुंदरी, रस्त्यातुन जात होत्या दोन सुंदरी,😂😂😂 एक उंदरी.. आणि दूसरी चिचुंदरी 😂😂😂😂😂😂😂
37 likes
70 shares