Back to feed
S
Sahil Singh Good_Morning · Marathi · Life

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 आयुष्य म्हणजे अनुभव प्रयोग अपेक्षा यांचे समीकरण आहे. कालचा दिवस हा “अनुभव” होता. आजचा दिवस हा “प्रयोग” असतो. उद्याचा दिवस ही “अपेक्षा” असते. म्हणून तुमच्या प्रयोगाला अनुभवाची जोड देऊन तुमची अपेक्षा पूर्ण करा. 🌹शुभ सकाळ🌹 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

90 likes 63 shares
WhatsApp