N
Nisha Gupta
humor · marathi · humor
.😂😂😂😂😂😜😜 शिक्षक :- सांगा, सर्वात उंच उडणारा पक्षी कोणता? पप्या :- हत्ती शिक्षक :- नालायक हत्ती हा पक्षी आहे का? घरी अभ्यास कोण घेतं तुझा? पप्या :- आई शिक्षक :- मगं वडील काय करतात? पप्या :- ते अरुण गवळी च्या गँग मध्ये शार्प शुटर आहेत. शिक्षक :- मुलांनो, लिहा हत्ती हा सर्वात उंच उडणारा पक्षी आहे. चुकीला माफी नाही 😂😂😂😝😝😝👌👌👌😳😄🔫🔫🔫🔫🔫🔫🔫
44 likes
54 shares