Back to feed
V
Vivaan Mishra humor · hindi · humor

🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋 रत्नागिरी चे हापुस आंबे ओळखण्याची सर्वात सोपी पध्दत..... पेटीतला रद्दी पेपर रत्नागिरीचा असतो. 🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋

171 likes 37 shares
WhatsApp