Back to feed
J
Jiya Das life · marathi · life

💖💗💙💚💛💜 सहवास चार दिवसांचा वेड लावून गेला जाता जाता डॊळ्यांमध्ये अश्रू ठेवून गेला आयुष्यात नेहमीच तुझी आठवण येत राहील सुखाची किंमत तुझ्याविना अधुरीच राहील.. 💖💗💙💚💛💜💝

107 likes 46 shares
WhatsApp