A
Aadhya Das
humor · mixed · humor
😁😁😁😁😁😁😁😁😁 जर कधी मला कॉलेजचे MATHS चे Teacher भेटले तर त्यांना एक गोष्ट नक्की विचारेन की, अर्धी नोकरी संपत आली पण... तुम्ही जे साईन थीटा / कॉस थीटा शिकवल ते नक्की वापरायचं कधी.? 😳😳😳😳😳
229 likes
46 shares