Back to feed
N
Nisha Bhat life · marathi · life

??????? "जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढचं करा. चुकाल तेव्हा माफी माघा . आणि कुणी चुकलं तर माफ करा... "कुणा वाचून कुणाचे काहीच आडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही." डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, अन्... भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत...! ???????????

201 likes 59 shares
WhatsApp