M
Meera Reddy
humor · mixed · humor
😀😀😀😀😀😀 घरी जाताना मोबाईल पाहत जात होतो,शेजारच्या घरात कधी गेलो कळलेच नाही *व्हाट्सएपच्या* नादात, आणि आश्चर्य म्हणजे त्या घरातील बाईने चहा आणून दिला, *सिरीयल* च्या नादात 😀😀😀😂😂🤦♀🤦♀😂😂 आणि नंतर थोड्यावेळाने! . . . मी चहा पित असताना तिचा नवरा आला घरात आणि मी दिसताच सॉरी घर चुकले म्हणून बाहेर निघून गेला .. *Facebook च्या नादात* 😄😄😂🤣🤣🙃😁😆
164 likes
79 shares