Back to feed
R
Reyansh Sharma humor · marathi · humor

😜😝😂😁 एक सुंदर मराठी चारोळी. . फुलाचा "सुगंध" चोरला जात नाही सूर्याची "किरणे" लपवली जात नाहीत. आपल्या बरोबर कितीही "सुंदर" बायको असली तरी, "दुस-याची"बघीतल्याशिवाय अंगातली मस्ती जात नाही. 😜😜😜😝😄😄

104 likes 9 shares
WhatsApp