A
Avni Singh
Good_Morning · Marathi · Life
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 *ह्या जगात प्रत्येक गोष्ट सुंदर आहे* *पण* *ती तुमच्या विचारांवर आणि बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबुन आहे* *जशी सकाळची शाळा भरतांना घंटेचा आवाज कर्कश वाटतो* *पण* *त्याच घंटेचा आवाज दुपारी शाळा सुटतांना कानाला मंजुळ वाटतो* *शुभ सकाळ* 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻 *Good~Morning*
86 likes
63 shares