Back to feed
J
Jiya Joshi humor · marathi · humor

😜😝😝😝 नागपुरात महाराजबागेत लिहिलं होतं - "झाडावर प्रेम करा, झाडाखाली नको" खाली कोणत्या तरी पोटयान उत्तर लिहिलं ... "पन तिले झाडावर चढ़ता नाय येत ना बे !" 😝😝😝😝😝😝😝 😂😂😂😂😂😂

35 likes 33 shares
WhatsApp