Back to feed
N
Nikhil Sharma life · marathi · life

✍ *"परेड मध्ये "अबाउट टर्न" बोलताच,,,* *पहीला माणुस शेवटी आणि* *शेवटचा माणुस पहील्या नंबरवर येतो,,* *जीवनात कधी पुढे असल्याची घमेंड अथवा मागे असल्याच दु:ख करु नका,* *माहीत नाही जीवन कधी "अबाउट टर्न" बोलेल.* 💐💐 शुभ राञी 💐💐

116 likes 29 shares
WhatsApp