P
Prisha Bagale
spiritual · marathi · spiritual
😔😔😔😔😔😔 एकदा गण्या एका डाॅन वर चोरीची केस करतो, नंतर डाॅनचे गुंड गण्याच्या घरी जाऊन त्याला धमकी देतात, "केस मागे घे नाहीतर.....😰🔫" गण्या घाबरुन 😨खिशातून कंगवा काढतो, आणि केस मागे घेतो😁😁😂😂 😄😄😄😄😄😄😄😄 गुंडांनी अरबी समुद्रात उडी मारुन जीव दिला
15 likes
74 shares