Back to feed
K
Kavya Kumar humor · marathi · humor

😂😂😂😂😂😂😝😝 पिऊन आलेला नवरा : तू जाडी, काळी, रताळी...,,..!!! बायको चिडून : तू दारुड्या, बेवड्या, नशेडी...😡😡😡 नवरा जोराजोरात हसुन : माझं काय... मी तर सकाळी ठीक होईल... । *पण तू तर अशीच राहणार!!! 😎😂😂😂😂😂😂*

179 likes 21 shares
WhatsApp