S
Shaurya Kapoor
humor · mixed · humor
😆😂😂 एकदा एक वेडा बर्फ हातात घेवुन त्याच्याकडे टक लावुन बघत होता .🤔🤔🤔🙄🙄😳 एका Doctor ने त्याला विचारले तू त्या बर्फा ला एवढा टक लावुन का बर बघत आहेस .🤔🤔🤔🤔 त्यावर तो वेडा म्हनाला की देख रहाहुं की साला! लिकेज कहाँ से हो रहा है 😝😝😜😜😆😆 😂 😂 😂 🙏👌
145 likes
34 shares