M
Meera Verma
Good_Morning · Marathi · Life
🌹✨🌿✨🌿🌹🌹👉🏻👇🏽 *"जन्म हा एका थेंबासारखा असतो,* *आयुष्य एका ओळीसारखं असतं,* *प्रेम एका त्रिकोणासारखे असतं पण* *मैत्री असते ती वर्तुळासारखी,* *ज्याला कधीच शेवट नसतो* *वेळ,* *सत्ता,* *संपत्ती आणि शरीर साथ देवो अथवा न देवो परंतु चांगला स्वभाव*, *समजुतदारपणा आणि चांगले संबंध कायम आयुष्यभर साथ देतात* 👆🏻💝✨🌿🌹🌿 ✨✨✨✨✨✨ *🌺शुभ सकाळ🌺*
155 likes
77 shares