V
Vanya Malhotra
humor · marathi · humor
😁😅😁😅😁😅😁😅😁😅 सासू आणि सुन यांच का पटत नाही ? अखेर भारतीय संशोधकांनी त्याचा शोध लावलाच ... नावातच घोळ आहे हो .. सा- सारख्या सू - सूचना आणि सु - सुचना न - नको कस पटेल सांगा ना ? 😜😜😜😜😜😂😂
166 likes
34 shares