A
Arjun Pawar
Good_Morning · Marathi · Life
🐾🐾🐾🌻🌻🌹🌻🌻🐾🐾🐾 *_प्रमाणापेक्षा जास्त "सुख "आणि प्रमाणापेक्षा जास्त "दु:ख" कधीच कुणाजवळ व्यक्त करु नका,_* *_कारण लाेकं सुखांना "नजर" लावतात आणि दु:खावर "मीठ" चाेळतात._* 🌼🌹🌼 *_शुभ सकाळ_* 🌼🌹🌼 🐾🐾🐾🌻🌻🌹🌻🌻🐾🐾🐾
93 likes
71 shares